Shikhar Bank fraud case : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा एकदा टांगती तलवार; आता SIT चौकशी होणार ?

शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी Shikhar Bank fraud case एसआयटी SIT चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.