धक्कादायक : तलाठी परीक्षेत प्रश्नच चुकले, थोडे थोडके नाहीत तर 114 प्रश्न ! राज्य समन्वयकाकडून हा मोठा निर्णय जाहीर !

तलाठी परीक्षा Talathi Exam पार पडली. या परीक्षेत मोठी चूक झाली आहे. प्रश्नपत्रकेतील प्रश्नच चुकल्याने परीक्षाकेंद्रात संभारामचे वातावरण होते. दरम्यान एक-दोन नाही तर तब्बल 114 प्रश्न चुकले आहेत.