IMP NEWS : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून मिळणार

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागीलवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहे.