साखर उत्पादकांसाठी चांगली बातमी : इथेनॉल निर्मितीवरची बंदी केंद्र सरकारने हटवली, वाचा सविस्तर

इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने साखर उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर म्हटला होता. परंतु आता साखर उत्पादकांसाठी एक महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती वरील बंदी हटवली आहे.