CM Eknath Shinde : बळीराजाला दीड वर्षांत 44 हजार 278 कोटी रुपयांची मदत; धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रु. बोनस, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यसरकारचा प्रयत्न

यंदाच्या वर्षी हवामानाने शेतकऱ्यांना सातत्याने हुलकावणी देऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्यसरकारने भरगोस मदत जाहीर केली आहे. राज्यातील बळीराजाच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यसरकारने 1 पाऊल पुढे टाकले आहे.