Agriculture : राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांचे पीकविम्याचे वितरण; कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती कृषी Agriculture मंत्री धनंजय मुंडे Minister Dhananjay Munde यांनी दिली.